गाड्यांची तोडफोड,जाळपोळ करणारे सीसीटीव्हीत कैद

सांगलीच्या १०० फुटी रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांनी ८ ते १० वाहनांची तोडफोड केली. तर एक स्कॉर्पिओ गाडी जाळली. हे अज्ञात तरूण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. चौघा जाणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

First Published on: January 1, 2020 3:01 PM
Exit mobile version