खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुकानांना सील ठोकल्यामुळे खासदार इम्तियाज जलील हे भडकले आणि त्यांनी कामगार कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

First Published on: June 2, 2021 3:54 PM
Exit mobile version