माथाडी कामगारांनो सातारा आणि ठाणे दोनदा मतदान करा | भाजप आमदार मंदा म्हात्रे

भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील माथाडी कामगारांना दोनदा मतदान करण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: April 15, 2019 12:06 PM
Exit mobile version