चार मांजरींशी तो एकटा नडला!

अभिनेता निल नितीन मुकेशने एक व्हीडीओ सोशलमिडीयावर शेअर केला आहे. या व्हीडीओत एक छोटा नाग चार मांजरींना भारी पडला आहे. सध्या हा व्हीडीओ सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे.

First Published on: September 17, 2019 10:02 AM
Exit mobile version