हैदराबादमध्ये उडत्या कारचा थरारक अपघात

हैदराबाद येथे गाचीबोवली ते बायोडायव्हर्सिटी दरम्यान नव्याने बनलेल्या पुलावरून एक गाडी उडून तिचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातामुळे पुलाच्या खाली रिक्षाची वाट बघत असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

First Published on: November 24, 2019 5:02 PM
Exit mobile version