तिकीट घेताना तुमचाही मोबाईल असा चोरी होऊ शकतो!

घाटकोपरच्या रेल्वे स्थानकावरच्या तिकीट खिडकीचं हे सीसीटीव्ही फूटेज. एका चोरानं हातचलाखीनं तिकीट काढणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल अतिशय बेमालूमपणे लंपास केला. आणि त्या व्यक्तीला काही कळलंच नाही!

First Published on: March 30, 2019 4:11 PM
Exit mobile version