नवरात्रौत्सवात घ्या प्रसिद्ध देवींचे दर्शन

नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने महानगरातील काही महत्त्वाच्या देवींच्या मंदिरांची माहिती तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. नऊ दिवस या नऊ देवींच्या दर्शनाचा लाभ भाविकांना ‘माय महानगर’च्या ‘जागर आईचा’ या विशेष कार्यक्रमातून मिळणार आहे.

First Published on: October 8, 2018 7:37 PM
Exit mobile version