प्रेमाचा दिवस लग्नासाठी निवडला

व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधणारी कितीतरी जोडपी असतात. सिनेजगतातील सेलिब्रिटीदेखील यापासून दूर राहिले नाहीत. ज्यांच्या लग्नाचा १४ फेब्रुवारीला वाढदिवस येतो, अशा काही सेलिब्रिटींची माहिती खास तुमच्यासाठी.

First Published on: February 14, 2019 3:07 PM
Exit mobile version