ताडदेव येथील आई राजराजेश्वरी देवीचं दर्शन

शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच देवीच्या चैत्र नवरात्रीलासुद्धा तितकचं महत्त्व आहे.मुंबईमध्ये ताडदेव येथे आई राजराजेश्वरीची चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.मुंबईतील हा पहिला आणि एकमेव चैत्र नवरात्रोत्सव म्हणून ओळखला जातो.

First Published on: April 8, 2022 4:49 PM
Exit mobile version