‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर आले उदयनराजे भोसले

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम दिवसेंदिवस मोठ्या टीआरपी रेटवर पोहोचत चालला आहे. या कार्यक्रमात दर आठवड्यात कोणीतरी नवीन कलाकार एंट्री करतो, विशेष म्हणजे आता राजकारणी मंडळी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ लागली आहेत, अशातच साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या कार्यक्रमात धमाकेदार एंट्री घेऊन प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे..

First Published on: February 28, 2022 5:48 PM
Exit mobile version