चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर घणाघात

शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या झोपेवरून चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी त्यांना खोचक टोला लगावला होता. आता यावर चंद्रकांत पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. यासह त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलंय.

First Published on: March 27, 2022 4:36 PM
Exit mobile version