एनडी पाटील यांच्या निधनावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापुरातील एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा विवेकी आवाज हरपला अशी प्रतिक्रिया येत आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत कोल्हापूरच्या चळवळीच्या इतिहासातील मोठं नाव गेलं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: January 17, 2022 2:22 PM
Exit mobile version