चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना केलेल्या मारहाणीचे परिणाम भोगावे लागणार. केंद्र सरकारचे सुरक्षा प्रमुख तीन दिवस मुंबईत आहेत, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला आहे.

First Published on: February 10, 2022 8:17 PM
Exit mobile version