चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊतांच्या जामीन मंजुरीवर प्रतिक्रिया

चंद्रशेखर बावनकुळे यांची संजय राऊतांच्या जामीन मंजुरीवर प्रतिक्रिया

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन मंजुरीवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत तुरुंगाबाहेर येताच शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला यावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले, “जामीन मंजूर झाला म्हणून जल्लोष करणं योग्य नाही. फक्त जामीन मंजूर झाला आहे.”

First Published on: November 10, 2022 3:41 PM
Exit mobile version