‘अथांग’च्या निमित्ताने संदीप खरेंसोबत गप्पा

येत्या 25 नोव्हेंबरला प्लॅनेट मराठी या ओटीपी प्लॅटफॉर्मवर अथांग ही वेबसिरीज प्रदर्शित होत आहे. त्यातील एक भूमिका कवी संदीप खरे यांनी साकारली आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांची या वेबसिरीजमधील भूमिका आणि त्याचा प्रवास याबद्दल बोलले आहेत.

#Athang #webseries #sadeepkhare #interview #marathiactors #plannetmarathi

First Published on: November 22, 2022 5:32 PM
Exit mobile version