अजितदादांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत भुजबळांचे वक्तव्य

ठाकरे सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे शपथविधीनंतर नाशिकमध्ये भुजबळ फार्मवर गेले असताना पत्रकारांनी विविध प्रश्नांवर त्यांना बोलते केले. मागच्या पाच वर्षातील काळ एखाद्या सिनेमासारखा घडलाय, अशी कबुली त्यांनी दिली. तसेच अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाबाबतही त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

First Published on: December 9, 2019 3:48 PM
Exit mobile version