छगन भुजबळ यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे तेथील आरोग्य विभागावर लक्ष ठेवून आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या सोईसुविधांची गरज आहे, याचा आढावा त्यांनी घेतला. दरम्यान, काही आवश्यक साधनसामग्री ही आंध्र प्रदेशवरून मागवण्यात आली असून जेजेमध्ये सुरु होणारे नवीन मशीनच्या सुमारे २००० ची तपासणी येथे होऊ शकेल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

First Published on: May 7, 2020 4:33 PM
Exit mobile version