छगन भुजबळ यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

नाशिक जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाने झोडपून काढल्यानंतर येथील येवला तालुक्यातील अंदरसूल गावात कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी ग्रामस्थांनी बोलून वादळात किती नुकसान झाले हे जाणून घेतले.

First Published on: June 4, 2020 3:58 PM
Exit mobile version