असा आहे दीपिकाचा ‘छपाक’

मेघना गुलजार दिग्दर्शित चक्क चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ॲसिड हल्ला पिडीत लक्ष्मी अग्रवाल ची गोष्ट प्रेक्षकांसमोर उलगडते. लक्ष्मीच्या मुख्य भूमिकेला दीपिकाने चार चांद लावले आहेत.

First Published on: January 10, 2020 11:02 PM
Exit mobile version