महाराजांच्या विचारधारेतून तयार झालेला ‘छत्रपती शासन’

15 मार्चला छत्रपती शासन हा शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा संपुर्ण चित्रपट निर्मात्यांनी पुलवामा दहशतवादी हल्यात शाहिद झालेल्या सैनिकाना अर्पण केला आहे.

First Published on: February 27, 2019 2:30 PM
Exit mobile version