गडकिल्ल्यांच्या अफवांवर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण

महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर हॉटेल, रेस्टॉरंट आणि वेडिंग डेस्टिनेशन विकसित करण्याचा नवा प्रस्ताव एमटीडीसीने तयार केला असून त्यासाठी २५ किल्ल्यांची यादी देखील काढण्यात आली आहे. यावर पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्टीकरण देत गडकिल्ले भाड्याने देणार या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केलं आहे.

First Published on: September 6, 2019 4:40 PM
Exit mobile version