छाया कदम आता दुर्गाच्या बेअरिंगमध्ये

येत्या ९ डिसेंबर रोजी फतवा हा मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या व्हिडीओमध्ये या चित्रपटातील एका वेगळ्या खलनायिकी भूमिकेत छाया कदम दिसणार आहेत. या व्हिडीओमध्ये छाया कदम फतवा चित्रपटाबद्दल आणि त्यातील तिच्या भूमिकेबद्दल सांगत आहेत.

#fatwa #marathimovie #lovestory #chhayakadam #  villainess #interviwe #marathiactress

First Published on: December 1, 2022 8:00 AM
Exit mobile version