मूल दत्तक घेण्याची किचकट प्रक्रिया होणार अधिक सोप्पी

भारतामध्ये मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने अनेकांना हा मार्ग इच्छा असूनही वापरणे कठीण जाते. दरम्यान , आता आई-बाबा होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता मूल दत्तक घेण्याची ही प्रक्रिया अतिशय सोप्पी होणार आहे.

First Published on: April 11, 2022 8:01 PM
Exit mobile version