बालविवाहामुळे मुलींचे आयुष्य उध्वस्त

बालविवाह करणे कायद्याने गुन्हा असताही देशात असे प्रकार सर्रास सुरु आहेत. एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढओचा नारा दिला जातोय. मात्र दुसरीकडे जुनाट रुढी-परांपरांच्या नादात लहान वयात मुलींचे लग्न लावून दिले जात आहे. त्यामुळे खेळा- वागडण्याच्या वयात मुलींवर जबाबदारींचे ओझे लादले जातेय. मात्र बालविवाहासारखे प्रकार केवळ भारतातचं नाही तर जगभरात सुरु आहे. यातच बालविवाहासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली. बालविवाहामुळे देशात दररोज ६० मुलींचा मृत्यू होतयं असा या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकूणचं भारतातील बालविवाहासंदर्भातील काय आकडेवारी हे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ…

First Published on: October 15, 2021 2:33 PM
Exit mobile version