चिमुरड्या हृतिकचा लग्नात केलेला डान्स व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या लहापणीच्या व्हिडिओ त्याच्या आईने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा एका लग्नातील व्हिडिओ असून हृतिक यामध्ये भन्नाट डान्स करत आहे.

First Published on: November 20, 2019 12:47 PM
Exit mobile version