कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना अधिक धोका

कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा संपूर्ण देश सामना करत असताना या लाटेत लहान मुलांनाही बाधा होत असल्याने चिंतेत भर पडत आहे. अशावेळी सर्व पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे असून लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, अशी माहिती धुळे शहरातील बालरोग तज्ञ डॉ. अभिनव दरवडे यांनी दिली आहे.

First Published on: May 22, 2021 7:14 PM
Exit mobile version