कोरोनानंतरही बालदिनी बालोद्यांनांची दूरवस्था

कोरोनाच्या संकटाने सारा देश होरपळून निघाला .सर्वत्र हाह:कार माजवणाऱ्या कोरोनाने बच्चेकंपनीलाही घरी बसवले. बागडणाऱ्या बालकांच्या बुद्धीचा विकास हा त्यांच्या बागडण्यावरच असतो. जो त्यांना बालोद्यानातून मिळतो.ही बालोद्याने कोरोनानंतरही उदास,उजाड,भकास बनलेली आहेत. किमान आजच्या बालदिनानिमित्ताने तरी या उद्यानांची प्रशासनाने दखल घ्यायला हवी होती,असे बालकांचे आणि त्यांच्या पालकांचेही म्हणणे आहे.

First Published on: November 14, 2021 7:43 PM
Exit mobile version