कोल्हापूर प्रचार सभेदरम्यान दगडफेक, चित्रा वाघ यांनी केली गृहराज्यमंत्र्यांवर टीका

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकींचा प्रचार जोरदार सुरू आहे. विरोधक सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये रणधुमाळी रंगली आहे. दरम्यान , रविवारी भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरात चित्रा वाघ दाखल झाल्या होत्या आणि यादरम्यान त्यांच्यावर भरसभेत दगडफेक करण्यात आली.

First Published on: April 4, 2022 3:55 PM
Exit mobile version