जालना जिल्ह्यातील घटनेवर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

जालना जिल्ह्यात एका महिलेला चहामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्यावेळेला आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून तिला वर्षभर ब्लॅकमेल केले. पीडितेच्या पतीला पाठवले, त्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. यासंदर्भात भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत सरकार तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन दिलेय.

First Published on: November 22, 2022 3:09 PM
Exit mobile version