उर्फी जावेदची महिला आयोगाकडे धाव, चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

भाजपा महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला टार्गेट करत जोरदार टीका केली. माझा विरोध उर्फीच्या धर्माला नाही तर तिच्या नंगानाचविरोधात असल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं.

First Published on: January 13, 2023 4:07 PM
Exit mobile version