बाप्पासाठी खास ‘चॉकलेट मोदक’

लाडक्या बाप्पाचा आवडता नैवद्य म्हणजे मोदक…त्यामुळे बाप्पा घरी आल्यानंतर घरा घरात खमंग सुटतो तो म्हणजे उकडीच्या मोदकाचा. मात्र, आज आपण ‘चॉकलेट ड्रायफ्रूट’ मोदकाची रेसिपी रेसिपी पाहणार आहोत.

First Published on: August 27, 2020 3:58 PM
Exit mobile version