चॉकलेट ट्रफल बॉल्स आणि मँगो लस्सी मफीन्स

दिवाळीमध्ये नेहमीचा फराळ खाऊन कधीकधी कंटाळा येतो. तर लहान मुलांना चॉकलेट्स आवडत असतात. पण ही चॉकलेट्स पौष्टीक पद्धतीनेही मुलांना देता येतात. या दिवाळीमध्ये खास चॉकलेट ट्रफल बॉल्स आणि मँगो लस्सी मफीन्सची मेजवानी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. लहान मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही हे बॉल्स अर्थात लाडू नक्की आवडतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे बनविण्यासाठी जास्तीत जास्त २० मिनिटं आणि कमीत कमी १० मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
First Published on: November 3, 2018 2:01 PM
Exit mobile version