वर्ल्ड कप पाहण्यासाठी आलेल्या विजय माल्ल्यावर लोकांचा रोष

इंग्लड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी आलेल्या विजय माल्ल्याला पाहून भारतीय चाहत्यांनी चोर है, चोर है च्या घोषणा दिल्या. विजय माल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी खवळलेल्या चाहत्यांच्या तावडीतून सोडले.

First Published on: June 11, 2019 1:03 PM
Exit mobile version