धनगर आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सुनावलं

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात विरोधकांना सुनावलं आहे. तसंच, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाहन देखील केलं आहे.

First Published on: March 2, 2020 7:08 PM
Exit mobile version