बारामतीमधील घोषणाबाजीवरून मुख्यमंत्र्यांची राष्ट्रवादीवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा काल बारामतीमध्ये पोहोचली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत यात्रा अडविण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून तुम्ही आमच्या गावात येऊन सभा घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू, अशी उपरोधक टीका केली आहे.

First Published on: September 15, 2019 5:55 PM
Exit mobile version