नारायण राणेंच्या आत्मचरित्रासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही!

‘नो होल्ड्स बार्ड’ नारायण राणेंत्या आत्मचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार होते. मात्र या पुस्तकात शिवसेनेबाबत खळबळजनक मजकूर असल्याकारणाने देवेंद्र फडणवीस प्रकाशनाचा मुहुर्त टाळत आहेत. वाट पाहण्याची सवय नसलेल्या राणेंना मात्र मुख्यमंत्र्यांच्या वेळेची प्रतिक्षा आहे.

First Published on: July 7, 2019 5:53 PM
Exit mobile version