भारतीय सेनेचा अभिमान वाटतो – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीय वायूसेनेने सीमारेषेवरील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून पुलवामा हल्ल्याचा सूड घेतल्याची भावना व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्यानंतर दिलेली ही पहिली प्रतिक्रिया

First Published on: February 26, 2019 1:07 PM
Exit mobile version