मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शक्तिस्थळावर शक्तिप्रदर्शन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना जयंतीनिमित्त शक्तिस्थळावर जाऊन अभिवादन केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री पोहोचले तेव्हा गर्दी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाकडून निशाणा साधण्यात आला होता. धर्मवीर आनंद दिघेंच्या जयंतीवरुनसुद्धा ठाण्यात राजकारण तापले असल्याचे पाहायला मिळाले.

First Published on: January 27, 2023 7:46 PM
Exit mobile version