मुख्यमंत्री शिंदेंची तब्येत बिघडल्यामुळे प्रशासकीय बैठका रद्द

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना डॉक्टरांकडून सक्त आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यात शिंदे यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी वेगाने काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये ते आराम कमी करीत आहेत. सतत दौरे आणि अतिव्यस्थपणामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्रांती घेतली आहे.

First Published on: August 4, 2022 5:50 PM
Exit mobile version