मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कांदा प्रश्नावर प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा प्रश्नावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

First Published on: February 28, 2023 8:03 PM
Exit mobile version