मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला डिवचलं

राज्यात आता हिंदुत्वाचे सरकार आले असून बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे सरकार स्थापन झाले आहे. असे वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला डिवचलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शुभेच्छा देताना विधानसभा सभागृहात एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी बंडखोरीवरसुद्धा स्पष्ट वक्तव्य केलं आहे

First Published on: July 4, 2022 11:06 AM
Exit mobile version