मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्याला शिवरायांना वंदन करून सुरुवात

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तांतरानंतर पहिल्यांदा रत्नागिरीत दाखल झाले आहेत. ७०० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि वंदन करून केली आहे.

First Published on: December 16, 2022 2:57 PM
Exit mobile version