मुख्यमंत्री शिंदेंकडून महाराष्ट्र सदनात महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पार्पण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पार्पण केले आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला रवाना झाले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. शिंदे आणि फडणवीस केंद्रातील भाजप नेत्यांना भेटण्यासाठी गेले आहेत.

First Published on: July 9, 2022 12:13 PM
Exit mobile version