सिध्दीविनायक ट्रस्टकडून रूग्णांना मदत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे गरिब रुग्णांना मदत करणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद आहे. त्यामुळे हजारो रुग्ण मदतीपासून वंचित आहेत. पण सिद्धीविनायक ट्रस्टकडून रूग्णांना मदतीचे काम नेहमीप्रमाणेच सुरू आहे. याविषयी माहिती देत आहेत सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर.

First Published on: November 15, 2019 6:30 PM
Exit mobile version