मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे PFI प्रकरणात नागरिकांना आवाहन

पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर त्याविरोधात काही समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी पाकिस्तान झिंदाबाद आणि अल्लाहू अकबर अशा घोषणा देण्यात आले. यावरून राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरु झाला आहे. ज्यांनी घोषणा दिल्या आहेत, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

First Published on: September 25, 2022 5:04 PM
Exit mobile version