आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री वर्षावर दाखल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया काही दिवसांपूर्वी पार पडली होती. त्यानंतर फिजिओथेरेपी घेतल्यानंतर रूग्णालयाने त्यांना तब्बल 22 दिवसानंतर डिस्चार्ज दिला आहे. आगामी कालावधीसाठी वर्क फ्रॉम होमचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.

First Published on: December 2, 2021 12:28 PM
Exit mobile version