हिंदुत्वाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या जाहीर सभेत बोलताना हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपवर टीका केली. आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? चला होऊन जाऊदे, शिवसेनेने हिंदुत्वासाठी काय केलं आणि भाजपने हिंदुत्वासाठी काय केलं हे खुल्या मंचावर होऊन जाऊ दे, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलाय

 

Shiv Sena chief Uddhav Thackeray, while addressing a public meeting in Aurangabad, has criticized BJP on the issue of Hindutva.

First Published on: June 9, 2022 1:48 PM
Exit mobile version