मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत मराठी भाषेवर केलेलं भाषण!

शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्यासंदर्भातील विधेयक विधानपरिषदेत मांडल्यानंतर त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेसंदर्भात आपल्या भावना सभागृहात बोलून दाखवल्या.

First Published on: February 26, 2020 8:22 PM
Exit mobile version