वेळ आल्यावर टीकाकारांना उत्तर देईन – उद्धव ठाकरे

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा, अशा सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

First Published on: January 5, 2022 7:04 PM
Exit mobile version