विधान परिषदेत मुख्यमंत्री शिंदेंची फटकेबाजी

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विधान परिषदेत कोयना पुनर्वसन प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. याच प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेस आमदार भाई जगताप आणि ‘शेकाप’चे नेते जयंत पाटील यांच्यात खडाजंगी झाली.

First Published on: December 21, 2022 3:26 PM
Exit mobile version